आम्ही कोण आहोत?
ग्रामतेज ही तंत्रज्ञान आणि सामूहिक शक्तीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या आर्थिक व सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असणारी अग्रगण्य शेतकरी उत्पादक कंपनी आहे.
ध्येय आणि उद्दिष्ट्ये (Vision & Mission)
शाश्वत शेती विकास
शाश्वत शेतीच्या माध्यमातून शेतीचे उत्पन्न वाढवणे, उत्पादन खर्च कमी करणे व शेतीमालाचे मूल्य वाढवणे.
खारपाण पट्टा संशोधन
खारपाण पट्टा (Saline Belt) केंद्रित शेतीचे विशेष संशोधन, योग्य विकास आणि उत्तम व्यवस्थापन करणे.
पेरणी ते थेट विक्री
शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणांच्या पेरणीपासून ते थेट निर्यातक्षम विक्रीपर्यंत सर्व अत्याधुनिक सुविधा देणे.
शेतकऱ्यांसाठी सेवा व सुविधा:
डिजिटल सुविधा: ई-पीक पाहणी, सेतु सुविधा आणि योग्य पीक नियोजन.
दर्जेदार निविष्ठा: उत्कृष्ट बियाणे व कृषी साहित्य माफक दरात उपलब्ध.
शेती संरक्षण: सौर कुंपण (Solar Fencing) व झटका मशीन सुविधा.
थेट बाजारपेठ: 'शेतकरी ते ग्राहक' थेट खरेदी-विक्री श्रृंखला.
शेतमाल भंडारण व तारण व्यवस्था
शेती विषयक माहिती व मार्गदर्शन: तज्ञांचे प्रशिक्षण व तांत्रिक सल्ला.
माती परीक्षण
शेती उपयोगी यंत्र सामुग्री
शेत माल प्रक्रिया उद्योग


Esther Bryce
Founder / Interior designer
Lianne Wilson
Broker
Jaden Smith
Architect
Jessica Kim
Photographer
Contacts
gramtejfpc@gmail.com
Socials
Subscribe to our newsletter
+91 74472 68352
